पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार आणि स्वयंरोजगार मेळावा
प्रधानमंत्री कौशल विकास योजना व जिल्हाधिकारी नागपूर द्वारा आयोजित
फॉर्च्युन फाऊंडेशन प्रस्तुत
यूथ एंपावरमेंट समिट २०२३
संकल्पना : प्रा. अनिल सोले
दि. १७, १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार आणि स्वयंरोजगार मेळावा Youth Empowerment Summit 2023, Nagpur नोंदणी
सुचना :
नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला मधील युवक आणि युवतींसाठी
ऑनलाईन नोंदणी १९ फेब्रुवारी २०२३ दुपारी १ पर्यंत सुरु राहील
सामान्यांसाठी वय मर्यादा किमान १८ वर्षे पूर्ण ते ३५ वर्षे आणि दिव्यांगांसाठी किमान वय मर्यादा १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे
विविध योजना अंतर्गत आपल्यासाठी मोटिवेशनल स्पीच आयोजित करण्यात आलेली आहे. यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.
विविध सरकारी, खासगी आस्थापनांचे स्टॉल्स तसेच सर्व शासकीय महामंडळ, मुद्रा बँक व मशिनरी च्या स्टॉल्स च्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या.
